उद्योजकतेतील पहिले पाऊल
₹300.00
Udyogaktetil Pahile Paul (Swapnache Vastavat Rupantar) is a practical Marathi guide for first-generation entrepreneurs. Written by entrepreneur and author Prashant Pawar, the book focuses on building the right business mindset, avoiding common mistakes, and taking confident first steps toward long-term entrepreneurial success.
Udyojaktetil Pahile Paul (Swapnache Vastavat Rupantar) is a practical Marathi guide for first-generation entrepreneurs. Written by entrepreneur and author Prashant Pawar, the book focuses on building the right business mindset, avoiding common mistakes, and taking confident first steps toward long-term entrepreneurial success.
“उद्योजकतेतील पहिले पाऊल (स्वप्नाचे वास्तवात रूपांतर)” हे पुस्तक पहिल्या पिढीतील नवउद्योजकांसाठी एक मार्गदर्शक आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली योग्य मानसिकता, स्पष्ट दिशा आणि शास्त्रशुद्ध पद्धत या पुस्तकातून सविस्तर समजावून सांगितली आहे.
या पुस्तकात केवळ प्रेरणादायी विचार नसून, प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित वास्तवदर्शी मार्गदर्शन देण्यात आले आहे. लेखकांनी 100 पेक्षा जास्त अपयशी आणि 200 पेक्षा जास्त यशस्वी उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्यवसायातील यश-अपयशाची कारणे अभ्यासली आहेत.






tayadesachin708@gmail.com –
“उद्योजकतेतील पहिले पाऊल” हे पुस्तक नवउद्योजकांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. सोप्या भाषेत मांडलेले प्रत्यक्ष अनुभव, प्रेरणादायी विचार आणि व्यावहारिक मार्गदर्शन यामुळे उद्योजकतेकडे आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकण्याची ऊर्जा मिळते. प्रत्येक aspiring entrepreneur ने जरूर वाचावे असे पुस्तक.
Pooja –
“उद्योजकतेतील पहिले पाऊल” हे पुस्तक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. साध्या भाषेत दिलेले अनुभव आणि मार्गदर्शन समजायला सोपे असून आत्मविश्वास वाढवते. उद्योजक व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांनी नक्की वाचावं असं पुस्तक आहे.
Gaurav Patil, Pune –
“उद्योजकतेतील पहिले पाऊल” हे पुस्तक खऱ्या प्रॅक्टिकल प्रॅक्टिस वर लिहलेलं आहे, वाचल्या नंतर माझा बिझनेस बद्दल माईंड सकारात्मक झाला, सकारात्मक प्रेरणा भेटली आणि काय चुका आपण करत होतो हे लक्ष्यात आले, माझा पुढील व्यवसायिक प्रवास या पुस्तकांमुळे खूप सोपा जाणार असा कॉन्फिडन्स मला आला.
हे पुस्तक लिहिल्या बद्दल श्री. प्रशांत पवार सरांचे आभार.
Akshaykumar B –
तरूणाईला एक नवीन प्रेरणा देणारा स्रोत… जवळजवळ सर्वच माहिती असणारा ग्रंथ 🙏❤️